Dear Students/Parents,
There is no Fees for Management quota form
1. Please fill the Form after checking the ELIGIBILITY of Course applying for.
कृपया अभ्यासक्रमाची पात्रता पडताळून प्रवेश अर्ज (form) भरावा.
2. Forms with Incomplete/Incorrect Information will be rejected.
अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. All Communication will be on the Parent / Guardian Mobile Number mentioned on the Form.
प्रवेशा संबंधीतील माहिती प्रवेश अर्जावर नमूद केलेल्या पालकांच्या दूरध्वनी ( mobile) क्रमांकावर पाठवले जाईल.
4. All Admissions through Management Quota are considered as Open Category Admissions for all the years till the completion of the Degree.
व्यवस्थापन कोट्याद्वारे सर्व प्रवेश हे पदवी पूर्ण होईपर्यंत सर्व वर्षांसाठी खुल्या श्रेणीतील शिक्षण शुक्ल ( open category Fee ) म्हणून समजले जातील.
5. Candidate can apply for multiple Courses
उमेदवार एकावेळी अनेक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतो.
6. Submission of Form does not Guarantee Admission
प्रवेश अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश मिळाला असे कृपया समजू नये.
7. Right of Management Quota Admission is Reserved with Chetana Trust only.
व्यवस्थापन कोटयातील प्रवेशा संबंधीचे सर्व अधिकार चेतना संस्थेकडे राखून ठेवले जातील.